Grade Pay Salary : गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करण्यास मंजुरी

Grade Pay Salary  : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील 'लघुलेखक' मराठी (निम्नश्रेणी) या संवर्गाचे ग्रेड वेतनात सुधारणा करून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५१ (४) अन्वये शासन मान्यता देण्यात आली आहे, सुधारित ग्रेड वेतन जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा..

$ads={1}

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करण्यास मंजुरी

Grade Pay Salary

नवी मुंबई महानगरपालिकेचा आकृतीबंध, दि.२१.०८.२०१७ च्या शासन निर्णयान्वये मंजूर केलेला आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील 'लघुलेखक' मराठी (निम्नश्रेणी) या संवर्गाच्या वेतनश्रेणीत रू. ९३००-३४८००, ग्रेड पे ४२०० ऐवजी आता रू.९३००-३४८००, ग्रेड पे ४३०० अशी सुधारणा करण्यास प्रस्तावीत करण्यात आली होती.

आयुक्त, नवी मुंबई यांचेकडून दि.२१.०६.२०२१ च्या पत्रान्वये प्राप्त प्रस्तावातील 'लघुलेखक' मराठी (निम्नश्रेणी) या संवर्गाची वेतनश्रेणी रू. ९३००-३४८००, ग्रेड पे ४२०० ऐवजी, रू.९३००-३४८००, ग्रेड पे ४३०० अशी सुधारित करण्यात येत असून, त्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५१ (४) अन्वये शासन मान्यता देण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय! नवीन शासन निर्णय जारी

$ads={2}

सदर सुधारणा ही दिनांक १३ डिसेंबर शासन निर्णयाच्या दिनांकापासून देय असणार आहे. मात्र यापूर्वीचा कोणताही लाभ अथवा थकबाकी अनुज्ञेय नसणार आहे. 

मोठी बातमी! जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात
Post a Comment (0)
Previous Post Next Post